Home

Latest News
An Underarm Box Cricket tournament - July 23, 2016 12:00 Noon to 7:00 PM - Falcon Park Recreation Center, Palatine - Registration Open Now.

||ओम गं गणपतये नमः ||
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभं
निर्विघनं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

 Ganesh 3

 

 

नमस्कार मंडळी,

शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. पण खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात झाली. पुढे पूर्ण जगभरात गणेश उत्सव साजरा होऊ लागला. महाराष्ट्र मंडळ शिकागो गेली ४८ वर्षे उत्सव साजरा करत आहे.
सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी, महाराष्ट्रा मंडळाने गणेश उत्सव, १० सप्टेंबर रोजी साजरा करण्याचे योजिले आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच, पण आपण सर्वानी कार्यक्रमास उपस्थित राहून, गणेश उत्सव यशस्वी करण्यास हातभार लावावा हि आग्रहाची विनंती. आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईहून श्री. प्रशांत दामले आणि टीम “कार्टी काळजात घुसली” हे सध्याचे तुफान चालणारे नाटक घेऊन येत आहे.

KKG

 

 

 

 

 

 

 

 

 

कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे,

सकाळी १०:०० – ११:०० Registration/Tea, Coffee (Seats will be assigned based on first come, first basis of paid RSVP)

सकाळी १०:०० – ११:०० गणपती पूजा

सकाळी ११:०० – ११:३० गणपती आरती

दुपारी ११:३० – ०१:०० Lunch

दुपारी ०१:३० – ०४:३० नाटक – कार्टी काळजात घुसली

संध्या. ०१:३० – ०३:०० Workshop for kids. (Age 5 and above)

संध्या. ०४:३० – ०५:०० गणपती आरती

संध्या. ०५:०० – ०५:३० श्री विसर्जन मिरवणूक

Venue: – Bartlett High School, 701, W, Schick Rd, Bartlett, IL 60103
Date: – 10th September, 2016
Time: – 10:00 AM To 5:30 PM

Kindly note,

(Seats will be assigned based on first come first basis of paid RSVP)
a) Pre-paid RSVP:
Please RSVP by September 7th, 2016 on MMC Website, Click Here

b) MMC 2016 Membership Rates:
MMC membership allows you to get tickets at discounted prices. The new fee structure as below,
a. Regular Family Membership (Husband, Wife and Kids): $30
b. Single Membership (One person only): $15
c. Life Membership (Same as last year): $350
d. Patron Membership (not offered in 2016)

c) Program Rates:
Kids 0-5 years: no charge.

2016 MMC Members        Click Here

Adults and Children over 10yrs: $25
Child (5-10yrs): $20

Non-Members    Click Here
Adults and Children over 10yrs: $30
Child (5-10yrs): $25

Premier Seats  
All Premier Seats have been sold out. Thank you for your overwhelming response.

d) Refund/Cancellation Policy:
Please visit “Refund Policy” page on MMC website.